अर्थ : एक प्राचीन भारतीय लिपी.
उदाहरणे :
प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी ब्राह्मी लिपी यायला हवी
समानार्थी : ब्राह्मी लिपी
अर्थ : एक औषधी वनस्पती.
उदाहरणे :
अपस्मारावर उपचार म्हणून व रक्तशुद्धीसाठी ब्राह्मी उपयोगी आहे.